अजित दादा अस वागणं बर नव्ह धनंजय मुडे यांना पाठीशी घालणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षात जाणाऱ्या लोंकाचा येणाऱ्या काळात समाज मनून जाहिर विरोध असेल शिवशंभूप्रिया जांभळे
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पुणे निमंत्रक शिवशंभूप्रिया जांभळे बिड जिल्ह्यातील आष्टी तालुका ब्रम्हागावातील बबनराव जांभळे ची कन्या आपल्या बिड जिल्ह्यातील मराठा बांधवांसाठी मैदानात अजित दादा अस वागणं बर नव्ह. धनंजय मुडे यांना पाठीशी घालणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षात जाणाऱ्या लोंकाचा येणाऱ्या काळात समाज मनून जाहिर विरोध असेल उघड्या डोळ्यांनी अतिशय तीव्र घटना घडली.
असताना अजित पवार (राष्ट्रवादी) सरळ सरळ धन्या मुंडे च्या पाठीशी उभी राहत आहे.. तुम्हाला गुंडे पोसायचे आहेत का हे राज्य सविधानावर चालणार आहे ईथ असली गुंडगिरी खपवुन घेतली जाणार नाही.राज्यातला सत्तेमधला पक्ष जर गुंडला पोसत असेल तर हि निंदनीय बाब आहे अजित दादा तुम्ही चुकलात धनंजय मुंडे चा राजीनामा घेऊन देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी राहण्याची गरज होती पण तुम्ही धन्या मुंडे ला यातुन वाचवत आहात हे उघडली येत आहे राज्यातल्या जणतेनी समाजानी सत्तेत बसवले न्यान देण्या नाही गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी नाही येणाऱ्या काळात याच उत्तर देवाव लागल..आम्ही पण समाज मनून देशमुख आणि सर्व व लढणाऱ्या मावळ्यासोबत ताकदीने उभा राहू… शिवशंभूप्रिया जाभळे









