आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम…” आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद.

आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम…” आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद.दैनंदिन शासकीय कामकाज करत असतांना अधिकारी व कर्मचारी यांना विविध आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे सतत ताण तणावात राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिमाण होण्याची शक्यता असते. सम्यक आहार व नियमित व्यायामाने आरोग्य सुस्थितीत राहते व आरोग्यास देखील याचा फायदा होतो

त्यानुषंगाने जळगावाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी जळगावातील जिल्हा नियोजन सभागृह येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आयोजीत परिसंवादात मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये डॉ. दीक्षित यांनी मधुमेह, वजन नियंत्रण, औषधांवर नियंत्रण करण्याबाबत तसेच मधुमेहाचे प्रकार, कारण व उपाय याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दीक्षित लाईफ स्टाईल बद्दल देखील सांगितले. ज्यात 55 मिनिटांच्या आत जेवण पूर्ण करणे, दिवसातून दोनच वेळा जेवण करणे, नियमित व्यायाम करणे, 45 मिनिटे पायी चालणे असे काही उपाय सांगितले. या परिसंवादाला सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.