जिल्हा क्रीडा स्पर्धा आय टी आय जळगाव अव्वल स्थानी.
जळगांव येथे जिल्ह्यातील आयोजीत स्पर्धामध्ये जळगांव आय टी आय जवळ पास सर्वच मॅचेस विजयी झाल्या आहेत जिल्हा स्तरावरील विभागीय स्तरासाठी विजेते संघ हॉलीबॉल मुलांचा संघ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव. खोखो मुलांचा संघ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव. खोखो मुलींचा संघ औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव. बॅटमिंटन मुलींचा संघ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव. 400 मीटर धावणे मुलांचा संघ औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव.

क्रिकेट सामना फायनल विजयी आय टी आय जळगाव महीला क्रिकेट सामना विजयी जळगांव आय टी आय महीला टीम वरील सर्व संघात औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तरी विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. व सहकारी निदेशक बंधू यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन संस्थेचे प्राचार्य श्री संतोष साळुंखे तसेच गटनिदेशक नितिन चौधरी सर व सर्व कर्मचारी बंधू यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले आहे संस्थेतील सर्व शिल्पनिर्देशक व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले








