येत्या दोन दिवसांत पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. ज्या जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत वाद आहेत, त्यावर या बैठकीत तोडगा काढत पालकमंत्रिपदे जाहीर केली जाणार असल्याचे कळते.प्रजासत्ताकदिन जवळ येत असल्याने जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन व्हावे, यासाठी येत्या दोन दिवसांत पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. ज्या जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत वाद आहेत, त्यावर या बैठकीत तोडगा काढत पालकमंत्रिपदे जाहीर केली जाणार असल्याचे कळते.










