खिर्डी निंभोरा रस्त्यांच्या खड्ड्या मुळे अपघातात वाढ.

खिर्डी निंभोरा रस्त्यांच्या खड्ड्या मुळे अपघातात वाढ. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. खिडी ता रावेर

रावेर ताुक्यातील खिर्डी ते निंभोरा रस्त्यावरील असलेले खड्डे दिवसांदिवस अपघाताला निमंत्रण देत असून या रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सदरहून रोडवर खड्ड्यांमुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा मोटरसायकल धारकांचे अश्या खड्डे चुकवीतांना अपघात झाले आहेत. दि ५ रोजी खिर्डी येथील इस्माचे खिर्डी ते निंभोरा दरम्यान उड्डाण पुलाच्या आधी असलेल्या खड्ड्यांमुळे गाडीचा टायर सरकल्याने अपघात झाले सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे, तसेच निंभोरा खिर्डी दरम्यान असलेल्या खिर्डी ते निंभोरा जातांना उड्डाण पुलाच्या सुरुवातीला उड्डाण पुलाच्या ठेकेदाराने रोडवरील एक खटका किंवा गतिरोधक सारखे जॉइंट ठेवले आहे ज्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे,तसेच अनेक वाहनधारकांची वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील रस्त्याचे खड्डे बुजवावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    धर्मशाळा व्यवस्थापकावर बनावट पासप्रकरणी गुन्हा..

    धर्मशाळा व्यवस्थापकावर बनावट पासप्रकरणी गुन्हा. आळंदी, प्रतिनिधी योगेश व्हिरोळकर संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीत मंदिर प्रवेश पास विशेष निमंत्रित लोकांना तसेच मानकरी दिंडी करी यांना दिले…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.