धरणगाव व एरंडोल तालुक्यातील अवैध रीतीने वृक्ष तोड थांबणार तरी कधी, वृक्ष तोड जोमात अधिकारी मात्र अस्वस्थ का ?

धरणगाव व एरंडोल तालुक्यातील अवैध रीतीने वृक्ष तोड थांबणार तरी कधी, वृक्ष तोड जोमात अधिकारी मात्र अस्वस्थ का ?

धरणगाव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव व एरंडोल : अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत आहे.धरणगाव वनपरिक्षेत्रातील शेकडो अवैध वृक्षतोडीचा हा गोरखधंदा कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांना कडुन उपस्थित केला जात आहे.

मात्र असे असताना वन विभाग स्वतः का आहे आज पर्यंत धरणगाव तालुक्यात एक ही कठोर कारवाई वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली दिसुन येत नाही, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा गोरख धंदा सुरू तर नाही ना असे नागरीकांना मध्ये चर्चा सुरू आहे,संरक्षित वन परिसरातील वृक्षाचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबवणे, अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणे वनविभाग यांच्याकडून अपेक्षित आहे. या विभागांचे दुर्लक्ष होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.