महात्मा गांधी हिंदी राज भाषा प्रचार समिती परीक्षेत ललित नरेंद्र पाटील, कु. ममता बाळु पाटील प्रथम क्रमांकाचे मानकरी.

महात्मा गांधी हिंदी राज भाषा प्रचार समिती परीक्षेत ललित नरेंद्र पाटील, कु. ममता बाळु पाटील प्रथम क्रमांकाचे मानकरी.
डी एस देशमुख हायस्कुल कोंद्रातुन सर्वाधिक 109 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . थोरगव्हाण ता रावेर येथील डी एस देशमुख माध्य. उच्च माध्यमिक विद्यालयात जुलै महिन्यात ही परीक्षा महात्मा गांधी विचार प्रचार समिती तर्फ के.एम पाटील , वाय जे कुरकुरे , जे.ए चौधरी यांचे नेतृत्वातआयोजित केली . केंद्रातून 109 विद्यार्थी सहभागी झाले होते . 5 वी ते 7 वी प्रथम गटातून ललित नरेंद्र पाटील इ . 7 वी ब (सुदगांव ) द्वितीय गटातून कु ममता बाळु पाटील इ 10 वी ब ( थोरगव्हाण ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला व गोल्ड मेडल मिळवले .

सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व छोटे मेडल कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र चौधरी (गोविंद काकाश्री ) व संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर , संचालक तथा शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे , मुख्याध्यापक एस एस वैष्णव इ . मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आले आहे .
प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षिस देवून गौरवण्यात आले . सर्व 109 विद्यार्थी पास झालेत केंद्राचा निकाल 100% लागला . विद्यार्थी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देवुन गौरव केला .
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व सन्मानीय संचालक बंधु भगिनी , पालक संघ यांचे तर्फे विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्या सह सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले .
मुख्याध्यापक एस.एस वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील यांनी अनमोल नियोजन सहकार्य व मार्गदर्शन करून स्टाफ् तर्फे अभिनंदन केले आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक रविंद्र (गोविंद काकाश्री ) चौधरी यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षा साठी भावेष्यात सामोरे जातांना विद्यार्थ्यांना निश्चित या परीक्षेचा फायदा होणार आहे असे मनोगत व्यक्त केले . मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी परीक्षा समितीचे कौतुक केले . नविन्याचा स्विकार करा . म . गांधी यांचे विचार आत्मसात करा . असे आवाहन केले . सर्व स्टाफ तर्फे अभिनंदन करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाय जे कुरकुरे यांनी तर आभार के एम पाटील यांनी मानले .
सर्व विद्यार्थी , शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.