आरआरबी परीक्षार्थीसाठी भुसावळ, जळगावमार्गे १० रेल्वे गाड्या धावणार

 आरआरबी परीक्षार्थीसाठी भुसावळ, जळगावमार्गे १० रेल्वे गाड्या धावणार

भरती मंडळाच्या आरआरबी परीक्षार्थीसाठी मध्य रेल्वेने मुंबई आणि नागपूर दरम्यान १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे या गाड्यांना भुसावळ जळगावला थांबा असेल. विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

०११०३ आरआरबी विशेष गाडी २३ ते २७ नोव्हेंबरपर्यंत दररोज मुंबई येथून दुपारी ३.३० वाजता आणि नागपूर येथे सकाळी १०.५० वाजता पोहोचेल. एकूण पाच फेल्या सुटतील. तर ०९१०४ आरआरबी विशेष गाडी २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान दररोज नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. या गाडीच्या सुद्धा पाच फेऱ्या होतील. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. दोन वातानुकूलित ३-टियर डबे, ८ स्लीपर व ८ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. या दोन्ही विशेष गाड्यांचे आरक्षित तिकीट संगणकीकृत आरक्षण केंद्रावरून मिळेल.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.