आरोपीसह अवैध गावठी पिस्टल पोलिसांकडून जप्त

आरोपीसह अवैध गावठी पिस्टल पोलिसांकडून जप्त

जळगाव : शहरामध्ये पोलीस पेट्रोलिंग सुरु असताना संशयित आरोपीला गावठी पिस्तूल व मॅक्झिनसह जळगाव येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून बत्तीस हजार रुपयांचे शस्त्र जप्त करण्यात आले असून जळगाव शहर पोलीसात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.जळगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे शनिवार (दि.23) रोजी रात्री 8.३५ वा जळगाव शहरातील उस्मानिया पार्क भागातील सवलत किराणा दुकानाजवळील मार्गावर आरोपी नमीर खान, आसीफ खान (वय १९, रा. काट्या फाईल जळगाव ह.मु.उस्मानीया पार्क जळगाव) याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचा पिस्तोल मॅक्झीनसह अंदाजे 30 हजाराची व 2000 रु किंमतीची एक मॅग्झीन असे एकुण 32000 रुपये किंमतीचा मुद्देमाल विनापास परमिट शिवाय बेकायदेशीरपणे आरोपीच्या कब्ज्यात मिळून आला आहे.

याप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेवून त्याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, राहुल पाटील सर्व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली आहे

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.