पाणी समस्या अधोरेखित करणारे अनोखे बॅनर ठरतेय आकर्षणाचा बिंदू

पाणी समस्या अधोरेखित करणारे अनोखे बॅनर ठरतेय आकर्षणाचा बिंदू

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील- एरंडोल पारोळा मतदारसंघतील अपक्ष उमेदवार डॉ संभाजीराजे यांच्या प्रचारार्थ लावलेले पारोळा येथील अनोखे बॅनर हे जिल्याभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एरंडोल मतदार संघतील पाणी प्रश्न हा जुनाच आणि याच पाण्या समस्या मुख्य निवडणूक मुद्दा घेत डॉ संभाजीराजे पाटील हे विधानसभेच्या मैदानात आहे.

निवडणूकित उमेदवार हे प्रचारासाठी वेगवेगळे कल्पकता वापरून मतदाराणा आकर्षित करीत असतात त्याचप्रमाणे पाणी प्रश्नाकडे मतदाराचे लक्ष वेधन्यासाठी चक्क खाली पाण्याचे भांडे वापरण्यात आले आहे. त्यामुळं कल्पकतेने तयार केलेले हे 3D बॅनर येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असल्याचा दिसत आहे. दिवसभर अनेकांना सोशल मीडिया वर हे बॅनर चर्चेचा विषय झाला आहेम

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.