रावेर वनक्षेत्रामधे वनविभागाने गावठी दारूच्या भट्ट्यावर कार्यवाही करून 219725रू. येवढ्या किमतीची 4514ली. दारू केली नष्ट.

रावेर वनक्षेत्रामधे वनविभागाने गावठी दारूच्या भट्ट्यावर कार्यवाही करून 219725रू. येवढ्या किमतीची 4514ली. दारू केली नष्ट

दिनांक 16/11/2024 रोजी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांच्या गोपनिय माहितीवरून नियतक्षेत्र पाडले, कक्ष क्र. 1 आणि 2 मध्ये गंगापुरी धरण परिसरात वन विभागाने कारवाई करत राखीव वनातून 5 अवैध गावठी दारू भट्ट्यां नष्ट केल्या.सदर कार्यवाहीत
1) भट्टी क्र.1- मोठे बॅरल 1 ,छोटे बॅरल -38 यात रक्कम -26950 येवढ्या किमतीची अंदाजे 770 ली व भट्टी तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य अंदाजे -5000
2) भट्टी क्र.2-मोठे बॅरल 1,छोटे बॅरल -45 याची किंमत -30625 येवढ्या किमतीची अंदाजे 875 ली. दारू तसेच होंडा कंपनी ची MP 12 MA 7583 नंबरची मोटार सायकल अंदाजे किंमत 29000 तसेच तयार गावठी दारू 39 ली. त्याची किंमत 3900. दारु भट्टी साठी लागणारे इतर साहित्य किंमत 7000 .
3) भट्टी क्र.3- मोठे बॅरल 1, छोटे बॅरल -30 याठिकाणी एकूण 22750 किमतीची अंदाजे 650 ली.दारु तसेच भट्टी साठी लागणारे इतर साहित्य =6500
4) भट्टी क्र.4- मोठे बॅरल 1, छोटे बॅरल -42 याठिकाणी एकूण कच्छी दारू=24900 रुपयाची अंदाजे 830 ली. वा इतर साहित्य=3700
5) भट्टी क्र.5- मोठे बॅरल 3, छोटे बॅरल -50 याठिकाणी एकूण कच्ची दारू किंमत=47250 रुपयाची 1050 ली.दारू व भट्टी साठी लागणारे इतर साहित्य 8000

जप्त व नष्ट मालाचा तपशील एकूण 5 भट्टयांवर कच्च्या दारूचे रसायन अंदाजे =4475ली. किंमत=156625 रू. / गावठी तयार दारु 39 ली. किंमत =3900. / भट्टी साठी लागणारे इतर साहित्य इतर साहित्य किंमतअंदाजे=30200 व जप्त मोटार सायकल यांची ऐकून अंदाजे रक्कम=29000 ऐकुन जप्त व नष्ट केलेल्या मालाची ऐकुन रक्कम =219725रू. वरील नाशवंत मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. वनरक्षक पाडले खुर्द यांचेकडील प्रं.रि. क्र.06/2024 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास वणपाल(आहिरवाडी )करीत आहेत. सदरील कारवाई ही मा.वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त निनु सोमराज मॅडम, मा.उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख सर, मा.सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील सर, यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यवाही मा. वनक्षेत्रपाल सो. रावेर, अजय बावणे सर, वनरक्षक सुपडू सपकाळे, जगदीश जगदाळे, सविता वाघ,आयेशा पिंजारी, मंगला बारेला, संगीता बारेला , कियारसिंग बारेला , आकाश बारेला, निलेश बारेला, थावऱ्या बारेला , वाहन चालक विनोद पाटील , वनमजूर युनूस तडवी यांनी सदरची कार्यवाही केली

  • Related Posts

    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न, कॉलेजला जात असताना. हडपसरमध्ये खळबळ.

    पुण्यात रामटेकडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्या पूर्ववैमनस्यातून केली गेली. मृत मुलगा बारावीत शिकत होता. वानवडी पोलिसांनी केस नोंदवून दोन आरोपींना अटक केली…

    संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण. भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला.

    दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न