रावेर पोलीसांनी गावठी दारु हातभट्टी उदध्वस्त केले.रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील अवेध गावटी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना माहिती मिळताच त्यांनी पथक तयार करुने छापे टाकून तव्वल 32,050/- रु किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. गावटी हातभट्टी धारकांवर पोलीसानी धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाडला शिवारातील गंगापुरी धरणाच्या काटावरील वांधावर असलेल्या रावेर पोलीस स्टेशन महाराष्ट्र दारूबंदी अधिनयम 1949, 65 (फ.ई) प्रमाण, सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्याद वरुन आरोपी शत्रुधन तुहशिराम पाटील वय 40 वर्ष रा.निरुळ ता गवेर जि. जळगांव यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकुण मिळाला माल 32,050 /- रु किंमतीचा गुळ मोह मिश्रीत कच्चे रसायन वेगवेगळ्या पत्री डव्यामध्ये व गा.ह.भ.ची तयार दारु एका प्लॉस्टिकच्या कॅनमध्ये मिळून आली आहे.
वरील कामगीरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अशोक नखाते , अपर पोलीस अधिक्षक जळगांव अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकों नितीन डांबरे, पोकों सचिन घुगे, पोकों/विशाल पाटील, पोकों/ प्रमोद पाटील, यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे.
कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला
कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…