व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी केला निर्धार, पुन्हा एकदा राजूमामाच आमदार.

व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी केला निर्धार, पुन्हा एकदा

भगिनीने सांगितली कानात विजयाची गोष्ट ; व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी केला निर्धार, पुन्हा एकदा राजूमामाच आमदार.कृषी उत्पन्न बाजार समितीमधराजूमामा भोळे यांना रॅलीत उदंड प्रतिसाद.

जळगाव (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव येथे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार  राजूमामा भोळे यांना व्यापारी,भाजी विक्रेते, घाऊक विक्रेते यांनी, ‘तुमच्या पाठीशी असून पुन्हा एकदा आपणच निवडून याल’ अशी विजयाची खात्री  राजूमामा भोळे यांना दिली.

प्रचार रॅलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पूर्ण परिसर  राजूमामा भोळे यांनी पिंजून काढला. रॅलीत सर्व व्यापारी वर्ग यांनी पुष्पहार घालून मिठाई भरवता. राजूमामा भोळे यांचे बाजार समितीमध्ये भरभरून स्वागत केले. प्रसंगी महायुतीच्या विविध घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी एका महिला भगिनीने आ. राजूमामा भोळे यांना कानात विजयाची गोष्ट सांगून आश्वस्त केले.

रॅलीमध्ये मंडळ क्रमांक ८ चे अध्यक्ष महादू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, विनोद मराठे, संजय महाजन, अशोक राठी, हेमंत नेमाडे, भरत कर्डिले, भूषण लाडवंजारी, दिलीप लाडवंजारी, नितीन गायकवाड, अशोक कोष्टी, महेश पाटील, शिवसेनेचे कुंदन काळे, हर्षल मावळे, शोभाताई चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, आनंदा सपकाळे, पिरीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, आरपीआय आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.