परम पुज्यनीय गोविंदगिरीजी महाराज यांच्या सानिध्यात गोरक्षक रोहित महाले सन्मानित
दिनांक 9/11/24 रोजी शिवचैतन्य जागरण यात्रा गोसेवा संगम संभाजी नगर गोपाअष्टमी नवरात्री उत्सवात संतमंडळी कडुन उत्कृष्ट गोसेवक रोहित महाले सन्मानित श्रीराम जन्मभुमी अयोध्या व मथुरा चे कोषाध्यक्ष व आनंद चैतन्यजी महाराज कन्नड भुसावळातील रात्रंदिवस गोमाता सेवा 3 वर्ष अनवाणी पायांनी गोरक्षा साठी प्रवास गोरक्षक रोहित महाले यांची 19 वर्षात मोठ्या संख्येने गोमाता व मुके जीव वाचवित कत्तली पासुन गोमातेला वाचविणे या पवित्र










