जयश्री महाजन महापौर राहून जनतेचे कामे केली नाहीत, आणि आता काय कामे करतील नागरिक?
जळगाव शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार सौ जयश्री महाजन हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. परंतु जयश्री महाजन हे महापौर राहून चुकलेले आहेत परंतु जयश्री महाजन यांनी जनतेचे समाधानकारक कोणतेही काम केले नसल्याने जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. आता जयश्री महाजन हे जळगाव विधानसभा लढवत आहे यांना जनता खरच मतदान करेल का? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
ज्यांनी दोन वर्षे महापौर राहून जळगाव शहराचा विकास केलेला नाही तसेच त्यांचे पती विरोधी पक्ष म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये काम करत होते एकाच घरात विरोधी पक्ष नेता व महापौर असताना सुद्धा कोणतेही काम झालेले नाही असे मतदार राजा मध्ये चर्चा सुरू आहे.