“गुलाबराव पाटलांचे गावोगावी जंगी स्वागत” ! – विकास कार्यांवर जनतेचा विश्वास.

“गुलाबराव पाटलांचे गावोगावी जंगी स्वागत” ! – विकास कार्यांवर जनतेचा विश्वास जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध ! – गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद

भवरखेडा येथे उघड्या जीप मधून भव्य प्रचार रॅली ठरली आकर्षण “ग्रामविकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले. धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, सुजदे, देऊळवाडे येथे गुलाबराव पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेषतः लाडक्या ग्रप – ग्रुप ने बहिणींनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा देत आहे. सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, भाजपचे राजू सोनवणे, अनिल सोनवणे, मन्नूभाऊ सोनवणे होते.

गुलाबराव पाटील यांनी या परिसरात केलेल्या सर्वांगीण विकास कामांच्या जोरावर गावकऱ्यांमध्ये अपार विश्वास दिसून येत आहे. गावांमध्ये पाणीपुरवठा सह गावं अंतर्गत मूलभूत सुविधांसह शाळा, अंगणवाड्या, आरोग्य सेवा आणि रस्त्यांची सुधारणा अशा विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे.

भवरखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जयघोष आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने गुलाबराव पाटील यांनी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती याप्रसंगी सरपंच निशिगंधा सपकाळे, अनिल उर्फ गुड्डू भाऊ सपकाळे, गलू सपकाळे, अमोल सोनवणे, गोकुळ सपकाळे, राजू सोनवणे, गणेश भालेराव, पुंडलिक पाटील, शांताराम पाटील, चंपालाल पाटील, सुरेखा सोनवणे, योगेश सपकाळे, किरण सपकाळे, अनिल मंडोरे , वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील, रविंद्र सोनवणे, मुकेश सोनवणे, सरपंच सुनील सोनवणे, आकाश सोनवणे, विजय सोनवणे, यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.