पाल येथे मध्य प्रदेश सीमेवर रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून सराईत गुन्हेगारा कडून एक गावठी कट्टा 10000/ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

पाल येथे मध्य प्रदेश सीमेवर रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून सराईत गुन्हेगारा कडून एक गावठी कट्टा 10000/ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

दिनांक 26/10/2024 रोजी  पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, पोर्को विकार शेख, मध्य प्रदेश राज्यातुन पाल गावातुन महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची खात्री लायक गोपणीय माहिती प्राप्त झाली असुन मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे तुम्ही रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदी येथे जावून कार्यवाही करा असे कळविल्याने दिनांक 26/10/2024 रोजी रात्रीच तात्काळ पाल येथे रवाना होवून शेरी नाका येथील नाकबंदी येथे थांबलो असतांना रात्री 03.50 वा चे सुमारास मिळालेल्या बातमी प्रमाणे पेहराव केलेला इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विनापरवाना बेकायदेशीर रित्या त्याचे कब्जात बाळगतांना मिळून आल्याने सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या 01 रिव्हाल्वर 10,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

त्यावरुन नामे भरत गणेश सोनवणे वय 32 वर्ष रा.वडोदा ता वावल जि जळगांव यास ताब्यात घेवुन त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही कामी घेवून आलो पोकों/समाधान कौतीक ठाकुर यांच्या फिर्याद वरुन रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन 502/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 प्रमाणे सहकलम मुंबई पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लधन कलम 135 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली पोउनि तुषार पाटील हे करीत आहे.
सदरची कारवाई  पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो ,अशोख नखाते अपर पोलीस अधिक्षक जळगांव, अन्नपूर्णा सिंह सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ संजय मेढे (चालक), पोकों/समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, पोकों विकार शेख, यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.