डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाणची विद्यार्थीनी दिपाली कोळी विभागीय पातळीवर झेप.

डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाणची विद्यार्थीनी दिपाली कोळी विभागीय पातळीवर झेप.

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे -डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाण या शाळेतील कु दीपाली अशोक कोळी या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात भाला फेक प्रकार या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून नाशिक येथे विभागीय पातळीवर झेप घेतली . नुकत्याच जळगांव येथे स्पर्धा संपन्न झाल्या . कु दीपाली अशोक कोळी या विद्यार्थिनींचे दी एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण ( स्थापना 1917 ) या संस्थेचे  अध्यक्ष चंद्रकांत चौधरी , उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर , सचिव पवन चौधरी ,सहसचिव रामराव देशमुख सर्व सन्माननीय संचालक बंधू भगिनी

डी एस देशमुख हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एस वैष्णव , पर्यवेक्षक डी के पाटील , सर्व शिक्षक बंधू भगिनी , पालकसंघ , शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी हार्दिक अभिनंदन केले व कु दिपली हीस नाशिक येथे यशस्वी विजयी होण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या . कु दीपाली कोळी व कु . प्रिया तायडे भाला फेक तृतीय क्रमांक आणि सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या क्रिडा शिक्षक जे ए चौधरी , वाय डी कोष्टी , जे पी चौधरी , एन डी पाटील व सर्व क्रीडा शिक्षक यांचेही अभिनंदन केले आहे . दिपाली हीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.