माहेगाव देशमुख व धारणगाव वाळू माफियान बद्दल महसूलची कामगिरी संशयात पद!तर वनविभागाची बघ्याची भूमिका?

कोपरगाव – माहेगाव देशमुख व धारणगाव वाळू माफियान बद्दल महसूलची कामगिरी संशयात पद!तर वनविभागाची बघ्याची भूमिका?

कोपरगाव तालुक्यामध्ये माहेगाव देशमुख व धारणगाव येथे भरदिवसा आणि रात्री खुले आम वाळू वाहतूक चालू असून महसूल अधिकारी यांनी मौन पत्करले आहे! तर दुसऱ्या बाजूला वन विभाग अधिकाऱ्यांनी तर या गोष्टीला काना डोळा केला आहे तसेच पोलीस प्रशासन सध्या बघायच्या भूमीत आहे, हें चित्र स्पष्ट झाले असून वाळू तस्करांन कडून तालुक्यात ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहे की आमच्या संदर्भात कोणीही कारवाई करू शकत नाही, आमचे हफ्ते वर पर्यंत पोहचले आहे,अथवा आम्हाला कोणी विरोध करू शकत नाही कारण जसं बीड तालुक्यामध्ये वाल्मीक कराड सारखे गुंडांची दहशत होती त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये वाळू तस्करांचे अनेक वाल्मीक कराड तयार झाले आहे,आणि या वाल्मीक पोहोसण्यासाठी अनेक अधिकारी उत्सुक दिसत आहे, तसेच कोपगाव महसूल अधिकारी यांच्या पथका समोरून तर वाळू तस्करांच्या गाड्या सरासपणे निघून जातात तरी देखील महसूल पथके फक्त नावापुरते आहे असे देखील प्रसार माध्यमातून दबक्या आवाजात चर्चा आहे,

या सर्व गोष्टीमुळे तालुक्यामध्ये गुन्हेगारीच्या ताफा तयार झाल्या आहे, गुन्हेगारांना भय राहिलेले नाही, कोपरगाव तालुक्यात ठीक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण होत आहे, गटबाजी होऊन त्याचे रूपांतर भांडणात होत आहे, शाळकरी मुली सुरक्षित नाही, अनेक अवैद्य धंद्यांना उदान आले आहे, जबाबदार पदाधिकारी दिसत नाही आणि या सर्व गोष्टीचा विचार करून ही अवैध्य वाळू वाहतूक तात्काळ बंद झाली नाही तर गोदावरी बचाव कृती समिती मार्फत माननीय प्रांत साहेब यांच्या कार्यालयासमोर लवकरच लक्षवेधी सरणे आंदोलन करण्यात येणार आहे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील आजपर्यंत कुठली कारवाई केली याची देखील चौकशी करावी हें देखील लेखी निवेदनात म्हटले आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोपरगाव महसूल अधिकारी सरासपणे सांगतात की कोपरगाव तालुक्यात अवैद्य वाळवा तू बंद आहे त्यामुळे संबंधित वाळू वाहतुकीचे फोटो चित्रीकरण पुराव्यासहित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले असून लवकरच हा मुद्दा महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे देखील जाणार आहे तरी महसूल अधिकारी मात्र काय कारवाई करतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे!

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट.

    धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट. एरंडोल : जळगाव तालुक्यातील धानोरा नजीकच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.