आर .सी .पटेल .शिरपूर संचलित केसरी नंदन व्यायाम शाळेच्या पैलवानांचा शालेय नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल…

आर .सी .पटेल .शिरपूर संचलित केसरी नंदन व्यायाम शाळेच्या पैलवानांचा शालेय नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल…

प्रतिनिधी शिरपूर ; सावता परिषद शिरपूर तर्फे सत्कार करण्यात आला. पैलवान यज्ञेश कदम पैलवान चिराग गिरासे. पैलवान निशांत युवराज महाजन. पैलवान खरं शु सूर्यवंशी. पैलवान समर्थ जगताप. महिला कुस्तीगीर अंजली सैंदाणे.अश्विनी कोळी. जीविका शर्मा. करीना केशवा .यांचा सत्कार करण्यात आला माननीय युवराज माळी सर सावता परिषद जिल्हाध्यक्ष धुळे. माननीय श्री दिलीप आप्पा लोहार . उपाध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघ धुळे . मंगेश  माळी. हेमंत माळी. प्रल्हाद पाटील. प्राध्यापक राधेश्याम पाटील. एम.व्ही.पी. एस. वसीम  खाटीक, दीपक, धनगर, साहेबराव काका माळी. शांतीलाल माळी. दादासो युवराज महाजन. चंदू पाटील, केतन पंडित, योगेश भाऊ धनगर.  गोपी लेडिया पैलवान . पप्पू माळी पैलवान .महिला कुस्तीगीर हर्षाली माळी . पैलवान प्रेम बुवा .पैलवान सोनू कोळी .पैलवान मनीष मोहिरे. रवींद्र ठाकूर सर. भाऊसो प्रकाश सूर्यवंशी सर .शिरपूर तालुक्यातील ज्येष्ठ कुस्तीगीर श्री निकुंभे सर उपस्थित होते.

वरील पैलवानांचा सत्कार करून त्यांना नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धे करिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. व श्री युवराज माळी सर सावता परिषद जिल्हाध्यक्ष धुळे यांनी सदर कुस्तीगिरांना मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव मार्फत राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार 2025 मिळालेले श्री सुभाष निकुंभे सर यांचाही सत्कार सावता परिषदे तर्फे करण्यात आले

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.