पश्चिमेकडील वाळूतस्कर महसूल पथकाच्या आशीर्वादाने बंडखोरीच्या तयारीत.

पश्चिमेकडील वाळूतस्कर महसूल पथकाच्या आशीर्वादाने बंडखोरीच्या तयारीत.

कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी हैदोस घातला असून आज पश्चिमेकडील भागात गोदावरी नदी पात्रात, वनविभागातून काही वाळू तस्करांनी राहुरी भागातील काही इसमाच्या वाळू काढण्यासाठी बो टी सारखे हुबेहूब यंत्र पश्चिमेस गोदावरी नदीपात्रात हजर केले आहे अशी प्रामुख्याने माहिती एका तक्रारदाराने गुप्त तहसीलदार सावंत यांना दिल्यानंतर सावंत यांनी महसूल पथक पश्चिम भागात गोदावरी नदी पात्रात पाठवले आणि चक्क काही मिनिटात जबाबदार महसूल अधिकाऱ्यांनी अवैद्य नाडे,(रस्सी ) जाळण्याचे छायाचित्र परंतु जाळ लावताच त्या नाडी रस्त्या अतिशय मोठ्या मनाने पश्चिमेतील वाळू तस्करांना जशाच्या तशा सुपूर्द केल्या आणि वरिष्ठ महसूल प्रामाणिक अधिकाऱ्यांना आम्ही रस्या नाडे जाळून कारवाई केली अशाप्रकारे छायाचित्र कायमच्या नियमावलीप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले, परंतु तक्रारदाराला गुप्त खबरेमार्फत माहिती मिळाली की महसूल अधिकाऱ्यांनी वाळू तस्करांच्या रस्या नाडे जाळले नाही तर फोटो काढून वरिष्ठ अधिकारी यांना टाकले आणि आपले हात ओले करून निघून आले असून याची जोरदार सर्वत्र चर्चा चालू आहे कारण तक्रार दार यांनी पुन्हा गोदावरी नदीपात्रात जाऊन फोटो लोकेशन कॅमेरा मध्ये काढले असता त्यात सकाळी महसूल पथकाने जाळलेला नाडा जसाचा तसा गंगेमध्ये दिसून आला असून संबंधित पुरावे देखील वरिष्ठ पातळीवर दाखल केले आहे व या संदर्भात तक्रारी देखील वरिष्ठ पातळीवरती तक्रारदार दाखल करणार आहे तसेच दुसरी गोष्ट अशी की पश्चिम भागातच आज एका वाळू तस्कराने चक्क एका तक्राराला सुनावले की आमचं वाळूचे दुकान चालूदे, आम्ही वर अधिकारी यांना हप्ते दिले आहे,

जर बंद करण्याचा प्रयत्न केला तर आमची आता सर्व ताकतीने पर्यायाने तयारी आहे, आम्ही आता एका एकाला संपून टाकू आणि नवनाथ वाघ नामक इसमासारखे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला भाग पाडू नये या संदर्भात देखील वरिष्ठ पातळीवरती जबाबदार अधिकाऱ्यांना संबंधित बाब तक्रार दाखल होण्यासाठी प्रयत्नात असून, अशा प्रकारची बंडखोरी हे वाळू माफिया महसूल पथकाच्या जीवावर संगम मताने सामान्य सामाजिक कार्यकर्ते यांना सुरू असून या संदर्भात देखील अशा वाळू तस्करान वर कारवाई करू असा इशारा एका वरिष्ठ जबाबदार महसूल व पोलीस प्रशासनाने दिला आहे. त्याचप्रमाणे जबाबदार महसूल पथकाने कर्तव्यात कसूर केले असून याची पुरावे देखील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना देऊन या पथकावर कारवाई करणे संबंधित प्रक्रिया चालू आहे!

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट.

    धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट. एरंडोल : जळगाव तालुक्यातील धानोरा नजीकच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.