फैजपूर पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन; गणेश विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पार.

फैजपूर पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन; गणेश विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पार.

फैजपूर : शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे मिरवणूक शिस्तबद्ध, सुरक्षित व सुरळीत पार पडली. पोलिस स्टेशन फैजपूरचे पोलिस निरीक्षक, रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलिस पथकाने अतिशय शिस्तबद्ध व काटेकोर बंदोबस्त ठेवून मिरवणूक कोणत्याही अडथळ्याविना संपन्न केली.
मिरवणुकीत सर्व मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुयोग्य नियोजनामुळे वातावरणात उत्साह, आनंद व ऐतिहासिक शिस्त दिसून आली. अव्याहत, अद्वितीय आणि यशस्वी असे हे नियोजन भाविकांसाठी अभिमानास्पद ठरले आहे.

जय मल्हार गणेश मित्र मंडळ खंडोबा वाडी रोड, फैजपूर यांनी पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानले आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.