चिनावल ता.रावेर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उदघाटण.

चिनावल ता.रावेर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उदघाटण.
ग्रामपंचायत सदस्य व महात्मा गांधी तंटामुक्ती सदस्य चिनावल यांनी आयोजीत केल्याप्रमाणे आज दि.31/08/2025 रोजी रोजी सकाळी 10.30 वाजता चिनावल गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उदघाटण सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांचे हस्ते व चिनावल गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव यांचे अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात पार पडले. सदरची ग्रामपंचायत ही सावदा पेालीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 32 गावांपैकी महात्मा गांधी तंटामुक्तीचे स्वतंञ कार्यालय असणारी पहीली ग्रामपंचायत ठरली आहे. सदर कार्यक्रमाच्या वेळी जितेद्र नेमाडे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष चिनावल, पोलीस पाटील निलेश नेमाडे, तनुजा श्रीकांत सरोदे, माजी जि प सदस्य,, पुष्पा तायडे माजी जि प सदस्य, शाहीनबी शेख जाबीर, उपसरंपच, भावना योगेश बोरोले, माजी सरपंच, सुरेखा पाटील, माजी जि प सदस्य, माधुरी नेमाडे माजी सभापती, पं स, रावेर, गोपाळ नेमाडे, मा पं स सदस्य, चंद्रकांत भंगाळे, मा.सरपंच, योगेश बोरोले, माजी सरपंच, उज्वला भंगाळे, माजी सरपंच, सुरेश गारसे माजी सरपंच, दामोदर महाजन, माजी सरपंच, ठकसेन पाटील, दिपक बंडु कोळी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच गावातील सर्व गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी व गावातील नागरीक हजर होते.
नमदु वेळी सपोनि विशाल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे कौतुक केले असुन गावातील छोठया मोठया भाणगडी हया गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयात सोडविण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करुन महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष जितेंद्र नेमाडे यांचे अभिनंदन केले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्यात. सदर वेळी पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, बिट अंमलदार, विनोद पाटील, सुनील जोशी, मझहर पठाण, निलेश बावीस्कर, राजेश बोदडे, मयुर पाटील, राहुल येवले व ईतर स्टाफ हजर होता.
  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.