50 फूट खोल विहिरीत पडली हरिण:वनविभाग, गावकऱ्यांनी सुखरुप काढले बाहेर,

धरणगाव तालुक्यातील, खर्दे बु येथे आज दि‌. 30 ऑगस्ट रोजी 50 फूट खोल विहिरीत पडली हरिण:वनविभाग, गावकऱ्यांनी सुखरुप काढले बाहेर,
धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, धरणगाव -‌ खर्दे बु येथे ५० फुट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाला गावकरी, वनविभाग यांनी सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे या हरणाला जीवनदान मिळाले. खर्दे बु येथिल शेतकरी, राजेंद्र नथ्थु‌ पाटील यांच्या शेतात ५० फूट खोल विहीर आहे, विहिरीला पाणी नाही तसेच विहिरीच्या वर लोखंडी जाळी लावलेली नसल्यामुळे यात एक हरीण पडले हरीण विहिरीत पडल्याची माहिती, राजेंद्र नथू पाटील यांनी पोलीस पाटील यांना दिली, पोलिस पाटील राजेंद्र केंदळे‌ यांनी वनपाल‌ सतिष‌ ठेलार‌ यांना कळविले‌ वनरक्षक सुनील थोरकर, वनमजुर शांताराम पाटील, गजानन सौंदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली गावातील, समाधान कोळी, सुपडू रामा पाटील, साहेबराव कोळी, राकेश पाटील, परशुराम पाटील, समाधान पाटील, मनोज पाटील, जिजाब बाविस्कर, यांच्यासह आदींनी वनविभाग कर्मचाऱ्यांना हरिण काढताना मोलाची मदत केली त्यामुळे हरणाचे प्राण वाचले,

दरम्यान वनपाल सतिष ठेलार‌ यांनी आव्हान केले की, उघड्या शेतकऱ्यांनी लोखंडी जाड्या लावाव्यात विहीर भुईसपाट असल्यास भिंत बांधावी, जोरदार पाऊस झाल्याने अशा विहिरीच्या आजूबाजूंनी काठालगत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असतात झाडे झुडपे दाट झाली की विहीर दिसत नाही वन्यप्राणी चरण्यासाठी जंगल सह शेताकडेही येतात, वन्य प्राणी चपराईने पळतात परिणामी ते विहिरीत पडतात, अनेकदा विहिरीत पडल्याने ते जखमी होतात तसेच त्यांच्या मृत्यूही होतो त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या परीने विहिरीवर संरक्षण जाळे लावावीत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.