भामलवाडी येथे शिवनेरी गणेश मंडळ तर्फे गणरायाची स्थापना.

भामलवाडी येथे शिवनेरी गणेश मंडळ तर्फे गणरायाची स्थापना.

रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी दर वर्षी प्रमाणे गेली 40वर्षाची परंपरा असलेल्या शिवनेरी गणेश मंडळ यांनी आला रे आला गणपती आला च्या गगन भेदी घोषणा देत लेझिम व ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत थेट महादेवाच्या मंदिरांपासून गावामध्ये बाप्पाचे आगमन झाले.आणि विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली.महाराष्ट्र हा गणेश उत्सवाचा केंद्र बिंदू मानला जातो. श्रीगणेश हा विघ्नहर्ता मानला जातो, बुध्दी,विद्या, सुख समृद्धीसाठी त्याची पूजा केली जाते. लोकांना एकत्र आणून बंधुभाव निर्माण करणे. कला,नाटक, संगीत ,समाजसेवा,यांना चालना मिळवून देणे.हा या मागचा उद्देश असतो.ब्रिटिशांविरुद्ध जनतेला जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली. आणि म्हणून गणेश उत्सवा मध्ये 10 दिवस भजन, कीर्तन, प्रवचन , सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणपती हा आद्यदेव मानला जातो.

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत 10 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. पण या उत्सवाच्या पाठीमागील खरी प्रेरणा आणि उद्देश आजच्या पिढीला कितपत समजतो हा प्रश्र्न अधिक महत्त्वाचा आहे. परंतु भामलवाडी येथील शिवनेरी गणेश मंडळ व त्यातील सर्व तरुण मित्र या मागील खरे कारण समजून आपल्या मंडळातर्फे कोणालाही त्रास होईल, असे न वागता एकोप्याची भावना निर्माण करत हा उत्सव आनंदाने साजरा करून वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जोपासत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.