तरसोद फाटा तसेच नशिराबाद जवळ महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू.

जळगाव तालुक्यातील nhi हायवे क्रमांक 6 तरसोद फाटा जवळ तसेच नशिराबाद गावाजवळ मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे.
तसेच नशिराबाद येथे पोकलेन च्या साह्याने हायवा डंपर भरून मुरूम उत्खनन सुरू आहे संबंधित मंडलाधिकारी यांना फोन करून याबाबत माहिती दिली असता.
संबंधित मंडळाधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना, आम्ही लवकरच कारवाई करू असे सांगण्यात आले.
दरम्यान खनिज उत्खनन करत असताना यांच्याकडे कोणतेही रॉयल्टी नसते मग यांना परमिशन कोण देत असा प्रश्न पडतो.











