एरंडोल तहसीलदार यांची धडक कारवाई दोन डंपर जमा, तीन डंपरवर गुन्हा दाखल.

एरंडोल तहसीलदार यांची धडक कारवाई दोन डंपर जमा तीन डंपरवर गुन्हा दाखल.

एरंडोल तहसीलदार यांनी काल दिनांक २६/०७/२०२४ वार शनिवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कढोली येथील अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली.

दरम्यान त्या ठिकाणी पाच हायवा डंपर सापडले, डंपर चे क्रमांक सर्व तहसीलदार यांच्याकडे आहेत, त्याच दरम्यान तहसीलदार हे पाच डंपर घेऊन एरंडोल पोलीस स्टेशनला जमा करण्यासाठी नेत असताना मागच्या मागे तीन डंपर पडून गेले, असे एरंडोल येथील तहसीलदार प्रदीप पाटील यांनी क्राईम इन्वेस्टीगेशन न्यूज ला माहिती दिली.
तसेच पडून गेलेल्या डंपर वरती एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी सुद्धा माहिती तहसीलदार महोदय यांनी दिली.

या कारवाईमुळे तहसीलदार प्रदीप पाटील यांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे, परंतु हे अभिनंदन किती दिवस वाळू कायमची बंद करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

त्याच दरम्यान सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की तहसीलदार महोदय यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे ते कारवाई करण्यात टाळाटाळ करत होते परंतु क्राईम इन्वेस्टीगेशन न्यूज चैनल ने बातमी लावून धरल्याने तहसीलदार महोदय यांना कारवाई करण्यास भाग पाडले.

याच्यापुढे वाळू उत्खनन होणार नाही असे महसूल अधिकारी यांनी सांगितले आहे.

Related Posts

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.