कर्जत येथे होणाऱ्या लोकमतच्या मेळाव्यात रतन अडकमोल यांची निवड.

राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील लोकमतच्या काही निवड वार्ताहार (पत्रकार) यांची मेळाव्यात संदर्भात निवड झालेली आहे, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तालुका एरंडोल येथील कढोली गावातील वार्ताहर रतन अडकमोल यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे कढोली गावात रतन अडकमोल यांची सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
लोकमतचे पत्रकार रतन अडकमोल हे आपल्या निर्भीय लेखनीय मध्ये पंचक्रोशीत परिचित आहेत, त्यामुळे यांना अधिकारी तसेच शासकीय नियम शासकीय सामाजिक क्षेत्रात अधिकारी राजकीय पदाधिकारी यांच्यावर वचक ठेवण्याचे काम रतन अडकमोल करत असतात.
रतन अडकमल यांचा पुनश्च अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा.









