अतिदुर्गम भागात लसीकरण व स्वच्छता जनजागृती उपक्रम !

अतिदुर्गम भागात लसीकरण व स्वच्छता जनजागृती उपक्रम !

मोहमांडली (ता. रावेर): सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम आदिवासी भागातील उपकेंद्र मोहमांडली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा, मोहमांडली नवी येथे आरोग्य विभागातर्फे लसीकरण व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सन्माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे यांच्या आदेशानुसार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र खिरोदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

यासोबतच विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व, फायदे व योग्य पद्धत यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. या उपक्रमामध्ये CHO डॉ. रमीज सय्यद, डॉ. गिरीश पाटील, ANM वैशाली तळेले, आरोग्य सेवक सलीम तडवी, मुबारक तडवी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शाळेचे मुख्याध्यापक विनोद बाविस्कर, शिक्षक विनोद पाचपोळे, ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी आरोग्य सहाय्यक सूर्यवंशी साहेब यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.