महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नंदुरबार यांचा बेमुदत संप.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नंदुरबार यांचा बेमुदत संप.

विविध मागण्यांसाठी परिचारिकाने केले बेमुदत संप
राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्या वेतन त्रुटी निवारण अधिपरिचारिका परिसेविका व पाठ्यनिर्दशिका या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे .राज्यातील परिचारिकांना केंद्रशासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता 7200/, गणवेश भत्ता 1800 ,मंजूर करावा व पात्र परिचारिकांना शैक्षणिक भते मंजूर करावे परिचर्या संवर्गाचे 2021 मधील नव्याने मंजूर केलेले .सेवा प्रवेश नियमांमध्ये अनेक त्रुटी आहेत त्यात दुरुस्ती कराव्यात .पदनाम बद्दल केंद्रशासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामा मध्ये बद्दल करण्यात यावा .परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्याना बदली धोरण 2018 मधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली करावी .राज्य शुश्रूषा सेल स्थापन सक्षम करून परिचारिकांचे संवर्गाचे 3 प्रतिनिधी व सर्व पदे भरावीत .राज्यातील सर्वच संस्थांमध्ये परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान अपुरे व खूप जुने आहेत .नवीन निवासस्थान उपलब्ध नसल्यास निवासस्थानाऐवजी देय असलेल्या अतिरिक्त घरभाडे भता देण्यात यावा .बायोमेट्रिक हजेरी परिचारिकांना बायोमेट्रिक प्रणालीमधून वगळण्यात यावे . अशा अनेक प्रकारचे मागण्या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या बेमुदत संप परिचरिका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनिषा वळवी उपाध्यक्ष अंजू पाडवी दुर्गा पाडवी सचिव जितेंद्र चव्हाण सहसचिव प्रशांत मोहिते ,दिनकर वळवी ,राहुल खेडकर ,मिल्का वसावे संघटक सुषमा गावीत ,नलिनी गावीत ,शोभा पाडवी ,सेवा गावीत ,सुधा पाडवी ,उषा पवार ,मयुरी गवळे ,राजकुमार पाटील ,सुशील केदार ,भारती वसावे, प्रसन्न गावीत सलविनी वळवी ,संगिता वसावे ,अनुराधा सूर्यवंशी व सर्व परिचारिका व पदाधिकारी उपस्थित होते .

नंदुरबार प्रतिनिधी

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.