श्री सिद्धेश्वर विद्यालय त गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

श्री सिद्धेश्वर विद्यालय त गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री सिद्धेश्वर विद्यालय त गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले त्यानंतर गांधीजींचे तत्व गांधीजींनी जी शिकवण व स्वच्छतेचे महत्व त्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यानंतर शाळेच्या उपशिक्षिका   एम सी कासार यांनी गांधीजी व शास्त्रीजीच्या जीवनाच्या परिचय करून दिला व त्यांची शिकवण विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या संपूर्ण परिसर स्वच्छ केला वरील कार्यक्रमास शाळेचे उपशिक्षक  ए बी पाटील  एस के पाटील,  पी एन पाटील, ए सी ढोले,  आर एस कासार, पी व्ही बोरसे, जी व्ही पाटील, पि यू नेरकर, आर एस जाधव, ए एम भिल, आर के मराठे इत्यादी उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.