महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा या विषयावर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले परंतु जळगाव शहरांमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारे मराठी भाषा येते त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव यांच्याकडून जिल्हाधिकारी महोदय आयुष प्रसाद साहेब यांचा सत्कार करण्यात आला.










