मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात ढोल ताशांच्या गजरात शाखा फलकांचे अनावरण.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात ढोल ताशांच्या गजरात शाखा फलकांचे अनावरण.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर (नेता-मनसे) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.२९/९/२०२४ रोजी मुक्ताईनगर तालुका विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
१)मुक्ताईनर तालुका संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा. २)खामखेडा, मेळसांगवे,पिंपरीनांदू,वढवे अशा एकूण ४ शाखांचे उद्घाटन ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. संध्याकाळी अंधार झाला असताना सुद्धा शाखा उद्घाटनाच्या वेळेस गावातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल प्रेम दर्शवले.

उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताईनगर चे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी उत्तमपणे केले होते.
मधुकर भोई यांनी मुक्ताईनगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले असून सामान्य नागरिकांना मध्यवर्ती कार्यालयाचा मोठा आधार होणार आहे. मधुकर भोई यांचा सुद्धा वाढदिवस होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यां तर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुक्ताईनगर चे उपजिल्हाध्यक्ष राहुल काळे भुसावळचे उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, जळगाव शहराचे महानगराध्यक्ष किरण तळले, बोदवडचे तालुकाध्यक्ष मोहन माळी, शहराध्यक्ष करण गंगातिरे, उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, ललित शर्मा यांच्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सहकारी मोठ्या संख्येने हजर होते
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी,अंगीकृत संघटना पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.