महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मेहरूण तलावाच्या काठावर ६१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ॲड जयप्रकाश बाविस्कर हे पर्यावरण प्रेमी आहेत. म्हणून त्यांच्या वाढदिवशी मेहरून तलाव परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील आर एल चौफुली व चौगुले प्लॉट या ठिकाणी देखील शाखा फलकाचे अनावरण ॲड जयप्रकाश बाविस्कर यांनी केले.

शहरातील कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, सतीश सैंदाणे, चेतन पवार, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, जनहित पक्षाचे राजेंद्र निकम, शहर सचिव जितेंद्र पाटील, साजन पाटील, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, संदीप मांडोळे, अमोल पाटील, शिवाजी पाटील, विजय कापडणे, दीपक धांडे, उद्धव महाजन, रफिक पिंजारी उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रमाचे नियोजन महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, जितेंद्र पाटील, ललित शर्मा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.