ऋषभ पंतने असं काय केलं की राहुलला हात जोडावे लागले; पाहा व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं ते.

दिवसाचा खेळ संपत असताना, बहुतेक फलंदाज सुरक्षित खेळण्याचा विचार करत होते पण पंतने तसे केले नाही. भारताचा स्कोअर 351 होता. पंतने क्रिजमधून बाहेर येऊन क्रिस वोक्सचा चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगवर मारला. ड्रेसिंग रुममध्ये राहुलने दिलेली प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे.हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस, ऋषभ पंतने असे काही केले जे फक्त तोच करू शकतो. दिवसाचा खेळ संपत असताना, बहुतेक फलंदाज सुरक्षित खेळण्याचा विचार करत होते पण पंतने तसे केले नाही. भारताचा स्कोअर 351 होता. पंतने क्रिजमधून बाहेर येऊन क्रिस वोक्सचा चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगवर मारला. वोक्स आश्चर्यचकित झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही हसू लागला. ड्रेसिंग रुममध्ये के एल राहुलने दिलेली प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत नाबाद 65 धावा काढल्यानंतर परत येत असताना, राहुल ड्रेसिंग रूमजवळ उभा राहिला आणि हात जोडून पंतसमोर नतमस्तक झाला. पंतने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि दिवसाच्या शेवटपर्यंत नाबाद राहिला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 359/3 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने भारतासाठी दमदार सुरुवात केली. जयस्वाल ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील त्याच्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने 101 धावा केल्या तर गिल 127 धावा काढल्यानंतर नाबाद राहिला.शेवटच्या सत्रात पंत आला आणि त्याने खेळाचा वेग बदलला. त्याने 91 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यात दोन षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. राहुलनेही चांगली फलंदाजी केली.

त्याने 78 चेंडूत 42 धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. दिवस संपत आसताना केवळ शेवटचे शतक उरले होते त्यावेळी बहुतेक फलंदाज सुरक्षित खेळत होते. पण पंत वेगळा असल्याचे त्याने पुन्हा एकदा दाकवून दिले. ख्रिस वोक्सच्या पंतने चेंडूवर षटकार मारला. वोक्स आणि बेन स्टोक्स आश्चर्यचकित झाले. केएल राहुल पंतसमोर नतमस्तक झाला.सामन्यात पहिल्याच दिवशी कर्णधा शुभमन गिलने आपले दमदार शतक मारले. यशस्वी जयस्वालनेही आपले शतक पूर्ण केले आणि 101 धावा करुन बाद झाला. शुभमन मात्र 127 धावांवर अजूनही नाबाद खेळत आहे. साई सुदर्शनला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. तो शून्यावर बाद झाला तर के एल राहुल 48 धावा करुन बाद झाला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.