श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे -नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलन येथे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये श्री सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथील विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले तालुकास्तरीय स्पर्धेत तिहेरी उडी या प्रकारात मध्ये 17 वर्षे वयोगटात परेश अशोक जाधव या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच लांब उडी या प्रकारात दुसरा क्रमांक पटकावला परेश अशोक जाधव याची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे 14 वर्षे वयोगटातील लांब उडी या क्रीडा प्रकारात इयत्ता आठवीच्या विद्यार्थी रोहन दिलीप भिल यांनी तिसरा क्रमांक पटका

वरील सर्व यशस्वी खेळाडूचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार भैय्यासाहेब चंद्रकांत जी रघुवंशी, व्हाईस चेअरमन बाळासाहेब मनोज भैय्या रघुवंशी, सरचिटणीस यशवंत नाना पाटील, कार्यलयीन अधीक्षक तथा प्राचार्य पुष्पेन्द्र भैय्या रघुवंशी, समशेरपुर गावातील पालक व ग्रामस्थ तसेच शाळेचे मुख्याध्यापक  पियुष पाटील ,  एम सी कासार, आर जी जाधव , एस के पाटील,  पी एन पाटील,  ए सी ढोले, जी व्ही पाटील ,आर एस कासार, पी व्हि बोरसे , पी यु नेरकर,  आर एस जाधव,  ए एम भिल,  आर के मराठे यांनी अभिनंदन केले वरील खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक  अतुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.