महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अडावद (ता. चोपडा) येथील तालुका संघटक चेतन पवार यांची ‘सकाळ यिन -समर युथ समीट २०२५’ साठी जळगाव जिल्ह्याच्या कोअर टीममध्ये निवड झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अडावद (ता. चोपडा) येथील तालुका संघटक चेतन पवार यांची ‘सकाळ यिन -समर युथ समीट २०२५’ साठी जळगाव जिल्ह्याच्या कोअर टीममध्ये निवड झाली आहे.ही निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जळगाव व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्ह्यासाठी एक गौरवाची बाब आहे.

या माध्यमातून चेतन पवार हे युवाशक्तीचे खरे प्रतिनिधी ठरले आहेत. येत्या ३१ मे व १ जून रोजी नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र रस्तरीय युथ समिटमध्ये ते जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

मनसे परिवाराच्या वतीने चेतन पवार यांना हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ॲड.जमील देशपांडे.
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.