आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व मयत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी तहसीलदार चोपडा यांना निवेदन दिले..

आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व मयत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी तहसीलदार चोपडा यांना निवेदन दिले..

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी चोपडा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या दोन बहिणी काम करून शेतातून घरी परत येत असतांना १२ वर्षीय एका मुलीवर गौजे विरवाडे शिवारातील शेतामध्ये ओढून नेऊन चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचा दगडाने ठेचून निघृण हत्या केली. त्यानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळापासून कापसाच्या शेतात ओढत नेत फेकून दिल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या घटनेचा एन.एस.यु.आय.चे सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या सह एन.एस.यु.आय.चे सदस्य यांनी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

तसेच  दोषी असणाऱ्या आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्वरित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व मयत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी तहसीलदार चोपडा यांना निवेदन दिले सोबत भुपेंद्र जाधव,(एन.एस. यु.आय जिल्हाअध्यक्ष),चेतन बाविस्कर(एन.एस.यु. आय प्रदेश सरचिटणीस)घनश्याम पाटील(एन.एस.यु.आय जिल्हा उपाध्यक्ष),सकलेन शेख,टेनू सोनार व एन.एस.यु.आय मित्रपरिवार उपस्थित होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.