सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथे डोळे तपासणी शिबिर संपन्न.

सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथे डोळे तपासणी शिबिर संपन्न

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे नंदुरबार तालुका विधायक समिती संचालक श्री सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथील विद्याल्यातील विद्यार्थ्यांचे (इ.5 वी ते 10 वी.) राष्ट्रीय अंधत्व कार्यक्रमा तर्गत डोळ्यांची तपासणी करण्यात आली या तपासणी साठी खोंडामळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण पाटील समुपदेशक तसेच डॉक्टर योगेश सोनवणे यांनी अतिशय सखोल पद्धतीने व बारकाईने विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी केली यावेळी ज्या विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज आहे

त्यांना पुढील तपासणीसाठी खोंडामळी ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत व तिथे त्यांना डोळ्यांची काळजी घेणार बाबत मार्गदर्शन केले यासाठी शाळेचे मुख्याध्यापक  पी बी पाटील डॉक्टरांचे आभार व्यक्त केले तपासणीसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भागेनी यांनी सहकार्य केले

  • Related Posts

    बापरे! हातोड्यानं मालकाचं डोकं ठेचलं, मग बॉडीचे तुकडे; सालगड्याची क्रूरता, सोलापूर हादरलं

    सोलापुरात खुनाची एक भीषण घटना उघडकीस आली आहे. एका सालगड्याने आपल्या मालकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ माजली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्याच्या…

    पुढच्या गाडीचा पार्ट उडाला, बोनेटवर आदळून एअरबॅग्ज उघडल्या; फटक्याने वाशीत चिमुकल्याचा मृत्यू

    पुढच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्ता दुभाजकावर धडकली. तिचे मागचे चाक निखळून मावजी यांच्या गाडीवर आदळले अपघातादरम्यान कारमधील ‘एअर बॅग’ उघडून त्याचा फटका बसल्याने एका सहा वर्षांच्या मुलाचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बापरे! हातोड्यानं मालकाचं डोकं ठेचलं, मग बॉडीचे तुकडे; सालगड्याची क्रूरता, सोलापूर हादरलं

    बापरे! हातोड्यानं मालकाचं डोकं ठेचलं, मग बॉडीचे तुकडे; सालगड्याची क्रूरता, सोलापूर हादरलं

    पुढच्या गाडीचा पार्ट उडाला, बोनेटवर आदळून एअरबॅग्ज उघडल्या; फटक्याने वाशीत चिमुकल्याचा मृत्यू

    पुढच्या गाडीचा पार्ट उडाला, बोनेटवर आदळून एअरबॅग्ज उघडल्या; फटक्याने वाशीत चिमुकल्याचा मृत्यू

    जयपूर-अजमेर महामार्गावर चार दिवसानंतर पुन्हा मोठा अपघात, 10 जखमी, मदतकार्य सुरू

    जयपूर-अजमेर महामार्गावर चार दिवसानंतर पुन्हा मोठा अपघात, 10 जखमी, मदतकार्य सुरू

    तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करु; तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी, पत्रासोबत शंभराची नोट,

    तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करु; तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी, पत्रासोबत शंभराची नोट,

    गायक शान राहत असलेल्या इमारतीमध्ये भीषण आग; वांद्रे परिसरातील घटनेचा Video आला समोर

    गायक शान राहत असलेल्या इमारतीमध्ये भीषण आग; वांद्रे परिसरातील घटनेचा Video आला समोर

    वर्षभरात ३३५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला; यवतमाळ जिल्ह्यातील वास्तव, हिवाळी अधिवेशनात चर्चाच नाही

    वर्षभरात ३३५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला; यवतमाळ जिल्ह्यातील वास्तव, हिवाळी अधिवेशनात चर्चाच नाही