मोहराळे ग्रुप ग्रामपंचायत येथे भ्रष्टाचारची चौकशी व्हावी ग्रामस्थांनी दिले तहसीलदार गट विकास अधिकारी यांना निवेदन.

मोहराळे ग्रुप ग्रामपंचायत येथे भ्रष्टाचारची चौकशी व्हावी ग्रामस्थांनी दिले तहसीलदार गट विकास अधिकारी यांना निवेदन

 प्रतिनिधी, जुम्मा तडवी मोहराळे ता. यावल येथील बेकायदेशीर भ्रष्टाचार मनमानी कार्भार याची उच्च स्तरीय चौकशी होण्या कामी गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी (विस्तार अधीकारी )व तहसीलदार यांना निवेदन देऊन चौकशी करण्यात यावी अशी खूप दिवसापासून गावाअतर्गत आदिवासी भागात वाड्यात रस्ते हे पेव्हर ब्लाक बसविणे, तसेल शोचालय बांधने, अनु. जमाती स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता काँक्रिटिकरण करणे त्याचे अपूर्ण जाळी तर कंपाउड पूर्ण करून गेट बसविणे ज्यांना घरकुलची आवश्यकता आहे त्याना घरकुल द्यावे यासाठी वेळोवेळी तोडी लेखी निवेदन देत होते परंतु ग्रामपंचायत कडे निधी उपलब्ध नाहीं तुम्हाला हे मिलू शकत नाहीं यासाठी आमदार खासदार निधी देत नाहींत असे सांगून यां ग्रामपंचायत ने चालु पचवार्षिक कालावधीत अनु. जमाती वस्तीत 1 हि काम केले नाहीं आणि जे केले ते अपूर्ण अवस्थेत केले गेले त्याबरोबर ते निकुष्ट दर्जाचे केले गेले आहे

तरी यासाठी ग्रामपंचायत सभेत या या विषयावर प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे हे वेळोवेळो ग्रामपंचायत ग्रामसभाची तारीख देतात पण ऐन वेळा ती विविध कारणे दाखवून तहखूब करून रद्द करून देतात व नंतर प्रोसेडींग बुकात सह्या घेऊन शासन दरबारी दाखवून देतात कीं ग्रामसभा झालेली आहे यामुळे नागरिकांना वेळीच कोणती शासकीय योजना आली तर लाभ मिळत नाहीं कारण त्याला ग्रामपंचायत मधून ग्रामसभाचां ठराव द्यावा लागतो पण त्यात हि कोणाला द्यायचां न कोणाला नाहीं हे असे पक्षपात करून ठरवतात तरी नागरिकांचा थेट सवाल आहे कीं 15 वा वित्त आयोग हा आपल्या गावातील वाड्या वस्ती साठी असतो परंतु हा निधी आपल्या भागात वापरला जात नाहीं किंवा त्यानुसार कृती आराखाडा ही ग्रामस्थांना कळत नाहीं तर तो निधी जातो तरी कुठे.

मंग आपल्याला यां निधी तुन हि सुख सोई मिळत नाहीं तर ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक लोकांना सांगतात कीं आमदार खासदार तुम्हाला निधी साठी नाकारतो तो तर आमचा उपयोग फकत मतदाणासाठीच का मग गावातील आलेला इतर निधी गेला कुठे याची उच्च स्थरीय चौकशी साठी समस्त मोहराळे आदिवासी बांधवानी स्वाक्षरी करून विस्तार अधीकारी, सपकाळे व नायब तहसीलदार अतुल गागुर्डे  यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनाची दखल न घेतल्यास गावातील निकृष्ट दर्जाची कामाची चौकशी न झाल्यास नागरिकांनी थेट पंचायत समितीवर धडक मौर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन देताना शरीफ तडवी. गफ्फार तडवी. समीर मेंबर, युवराज वानखेडे, सुनिल काळे, देवराम पाटील,रुऊफ तडवी आरिफ तडवी उस्मान तडवी, अब्दुल तडवी, रशीद तडवी जावेद तडवी,सायबू तडवी,लुकमान तडवी, हकीम तडवी,अयाज तडवी,शकील, अरमान, रफिक, वसीम,रोशन, मुसा,इदबार सलीम तडवी, व असंख्य समाज बांधव गावकरी उपस्थिती होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.