मेहरून, रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम लवकर उभारण्यात यावी, आमदार भोळे यांना नागरिकांचे निवेदन.

मेहरून, रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम लवकर उभारण्यात यावी, आमदार भोळे यांना नागरिकांचे निवेदन.मेहरूण परीसरातील रामेश्वर कॉलनी येथील गट नं. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालीका, जळगाव) येथे नागरीकांकरीता जॉगींग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका, लहान मुलांचे खेळणे सुविधा आमदार फंडातुन उपलब्ध करून मिळावी,जळगाव छत्रपती संभाजी नगर हायवे लगतच्या मेहरूण परीसरातील रामेश्वर कॉलनी, महादेव मंदीर परीसर, मेहरूण गावठाण लगतच्या परीसरात जवळपास कुठेही नागरीकांकरीता जॉगींग ट्रॅक,

ओपन जीम, अभ्यासिका तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा व खेळणे नाही.या सगळ्यांचा विचार करता आम्ही रामेश्वर कॉलनी व परीसरातील सर्व नागरीक आपणांस मागणी करतात की, मौजे मेहरूण गट क्र. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालीका जळगांव) येथे आम्ही वृक्षवाटीका लोकसहभागातुन तयार केलेली आहे. आपल्या आमदार फंडातुन वरील प्रमाणे जॉगींग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका, लहान मुलांचे खेळणे वगैरे सुविधा आपण दिल्यास आम्ही आपले आभारी राहु.

आपले विश्वासु – रामेश्वर कॉलनी व परीसरातील नागरीक मिराबाई पडळकर, कल्पना ढाकणे, रोहिणी ताई कुलकर्णी, सिंधुबाई मांडोळे, विजया मांडोळे, हर्षल वाणी, संदीप मांडोळे गणेश पाटील अविनाश पाटील डि आर पाटील अशोक कोष्टी इत्यादी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.