कु. नंदिनी राकेश पवार 98% टक्के गुण मिळवत तालुक्यातून पहिली.

कु. नंदिनी राकेश पवार 98% टक्के गुण मिळवत तालुक्यातून पहिली. धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्करधरणगाव : नुकताच दहावी एसएससी बोर्डाचा निकाल लागला असून याही वर्षी मुलींनीच सर्वाधिक टक्केवारीत बाजी मारली आहे.

बालकवी ठोंबरे विद्यालयाचे विद्यार्थिनी कु. नंदिनी राकेश पवार या विद्यार्थिनींने 98% गुण मिळवत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. कुमारी नंदिनीने अथक मेहनत, जिद्द चिकाटीच्या बळावर अत्यंत कठीण परिस्थिती वर मात करून यश संपादन केले आहे.

नंदिनी ही धरणगाव महसूल विभागात कार्यरत असलेले ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी) राकेश पवार यांची मुलगी आहे. नंदनीच्या या यशा मागे तिचे आई, वडील, वर्गशिक्षक, शिक्षिका सर्व शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन आहे. कुमारी नंदिनीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.