देवरे विद्यालयात विद्यार्थीनींना स्वसंरक्षण व आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा सत्र संपन्न.

देवरे विद्यालयात विद्यार्थीनींना स्वसंरक्षण व आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा सत्र संपन्न

विखरण-श्री.आप्पासाो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील विशाखा समिती,सखी सावित्री समिती व ग्रामीण रुग्णालय खोंडामळीच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनींना स्वावलंबी,सबल , सुरक्षितपणे,आत्मविश्वास पूर्वक,सन्मानाने वावरता यावे,महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता दहीवेलकर, जोशी सिस्टर, औषधनिर्माता ममता पावरा, यांनी चर्चा विनीमय करुन मार्गदर्शन केले.

आलेल्या परिस्थितीत आपल्या आत्मविश्वासाने कणखर भूमिका घेण्याचे आवाहन उपशिक्षिका एस.एच.गायकवाड यांनी केले.बालवयात ‘गुड टच-बॅड टच ‘ वर आधारित व्हिडिओ क्लिपद्वारा शाळेच्या ऍंड्रोईड टिव्हीवर मार्गदर्शन उपशिक्षिका डॉ.आर.आर. बागुल यांनी केले.विद्यार्थींनींनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता,आत्मविश्वासाने शैक्षणिक वातावरणात आपले अध्ययन करावे असे आवाहन समितीच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.