रताळे ता.पारोळा येथील असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

रताळे ता.पारोळा येथील असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. अमोल पाटील यांनी केले शिवसेनेत स्वागत…

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील पारोळा – तालुक्यातील रताळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) युवा जिल्हा चिटणीस उद्धव धुडकु पाटील, संजय बुधा पाटील, अनिल महादु पाटील, सचिन तुळशिराम वाघ, प्रल्हाद उखा पाटील, शांताराम बारकु पाटील, सतिष रघुनाथ गढरी, हिरामण बारकु पाटील, हरचंद धुडकु पाटील, सुकलाल फुलसिंग भिल, राकेश हसरत पाटील, शामराव बापु भिल, आबा संजय भिल, अनिल विनायक भिल, दादाभाऊ युवराज पाटील, वाल्मिक एकनाथ पाटील, प्रविण सुकलाल भिल, समाधान वाल्मिक पाटील यांचेसह असंख्य ग्रामस्थांनी आमदार चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि सभोवतातील गावांचा होत असलेला झपाट्याने विकासाला प्रेरित होवुन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी या ग्रामस्थांचे अमोल पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले. तसेच आपल्या गावातील लोकाभिमुख व गावाचा वैभवात भर घालणाऱ्या विकासकामांना आमदार चिमणरावजी पाटील यांच्या माध्यमाने प्राधान्याने मंजुर करून आपल्या समस्यांची दखल घेणार असुन गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव आपल्या सोबत असल्याचे मा.अमोल पाटील यांनी आश्वासित केले. प्रसंगी पारोळा नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, शेतकी संघाचे संचालक भैय्यासाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, साहेबराव पाटील, करमाड येथील गुलाब पाटील, सरपंच शरद पवार, गोपाल पाटील, प्रदीप पाटील, गणेश पाटील, दिलीप पाटील, सुभाष वंजारी, रोहीत पाटील, जयेश पाटील, हर्षल पाटील, रताळे येथील संदीप गढरी, लक्ष्मण पाटील, हेमराज पाटील, विक्रम गढरी, हिम्मत पाटील, सुनिल पाटील, नंदु चव्हाण, नागो चव्हाण, सुधाकर पाटील, आबा पाटील, शांताराम पाटील, शांताराम पाटील, ऋषिकेश गढरी, शिवरे येथील पोलीस पाटील तुकाराम पाटील, श्याम पाटील, मेहु पोलीस पाटील अनिल पाटील, पारोळा येथील कैलास पाटील, कोमल पाटील, मयुर भोई यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.