भिम आर्मी भारत एकता मिशन ,जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्फत , चोपडा तालुका मध्ये पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती. चोपडा तालुक्यामध्ये भीम आर्मी या सामाजिक संघटनेमध्ये मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधवांचा प्रवेश सोळा चोपडा तालुक्यातील लोणी या गावी मोठ्या आनंदाने व जल्लोषाने पार पडला चोपडा तालुका अध्यक्षपदी आदिवासी समाजाचा युवा नेतृत्व निर्भर समाजासाठी धडपड करणारा आदिवासी युवा योद्धा मुबारक भाऊ तडवी
( लोणीकर) यांची चोपडा तालुका अध्यक्ष पदी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष पदाची व तालुका कार्यकारणी ची निवड करण्यात आली चोपडा तालुक्यातील निवड झालेल्या नवयुक्त पदअधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष यांना आश्वासन दिलेत की संपूर्ण चोपडा तालुका हा भीम आर्मी मय केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही..
उपस्थित
भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, उपाध्यक्ष मुद्दसर भाई खान, जि. उपाध्यक्ष सरदार तडवी, जिल्हा संघटक संदीप भाऊ सपकाळे , जिल्हा सचिव फिरोज दादा तडवी,जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख राहुल जयकर, गौरव सोनवणे, आकाश बिऱ्हाडे, विशाल वाघमारे, जावेद शेख, कार्यकर्ते पदाधिकारी व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.









