क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांना हॉकी जळगाव इतर संघटनातर्फे निरोप.

क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांना हॉकी जळगाव इतर संघटनातर्फे निरोप

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मागील सात वर्षापासून कार्यरत असलेल्या क्रीडा अधिकारी सौ सुजाता गुल्हाने – चव्हाण यांची बदली संभाजीनगर येथे झाल्याने त्यांना आज श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे नेहरू चषक हॉकी स्पर्ध च्या पारितोषिक वितरण समारंभात हॉकी जळगाव, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन, बुद्धिबळ संघटना व प्यारा ओलंपिक संघटना तर्फे निरोप देण्यात आला.
यावेळी चार ही संघटनाचे सचिव फारुक शेख यांनी सुजाता गुल्हाने मॅडम यांचा सात वर्षा चा कार्याचा आढावा व त्यांचे सहकार्य याबाबत आठवणी सादर केल्यात व प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे मन दुखावले असल्यास ते याच ठिकाणी विसरावे अशी विनंती सुद्धा केली.

क्रीडा संघटना तर्फे भेटवस्तू शाल, श्रीफळ देऊन हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्राध्यापक अनिता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी हॉकी, फुटबॉल, बुद्धिबळ व प्यारा ओलंपिक संघटनेचे सचिव फारुक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सचिन निकम, मीनल थोरात, हिमाली बोरोले, फुटबॉल संघटनेचे मोहसीन शेख, प्यारा संघटनेच्या प्रभावती चौधरी आदींची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर निरोप समारंभात सत्काराला उत्तर देताना सौ गुल्हणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यात या सात वर्षाच्या कालावधीत प्रत्येक संघटनेचे सहकार्य लाभले विशेषता फुटबॉल व हॉकी या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय असो राज्यस्तरीय असो स्पर्धांमध्ये फारुक शेख व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांनी भावनावश होऊन नेहमी आठवणीत ठेवा व क्रीडा खात्याशी संबंधित काही काम असल्यास हक्काने संपर्क साधा असे आवाहन केले.

सुजाता गुल्हाने यांना निरोप समारंभात सत्कार करताना प्रा. डॉ.अनिता कोल्हे सोबत फारुख शेख, रवींद्र नाईक,सचिन निकम,मीनल थोरात, हीमाली बोरोले, अब्दुल मोहसीन आदी दिसत आहे

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.