निळे निशाण संघटने मध्ये कर्जोद गांवातिल शेकडो तरुणांचा प्रवेश तसेच संघटनेच्या फलकाचे केले अनावरण.

निळे निशाण संघटने मध्ये कर्जोद गांवातिल शेकडो तरुणांचा प्रवेश तसेच संघटनेच्या फलकाचे केले अनावरण

रावेर तालुक्यातील कर्जोद गांवात दि .०६ सप्टेंबर २०२४ रोजी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या हस्ते निळे निशाण संघटनेच्या फलकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , रावेर तालुका नियोजन अध्यक्ष विजय धनगर , रावेर तालुका आरोग्य समिती अध्यक्ष गोकुळ करवले , रावेर तालुका युवक उपाध्यक्ष आकाश निकम , उदय वाघ , रावेर तालुका युवक संपर्क प्रमुख मोहन ससाणै , रावेर तालुका प्रसिध्दी प्रमुख कुंदन तायडे , प्रकाश तायडे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्जोद गांवातील सर्व तरुणांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमला असंख्य कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.