मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोल्हे हिल्स परिसरातील नागरिक नाराज का?

जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील अवस्था आपण एक वेळेस बघावी

मंत्री गुलाबराव पाटील मोठमोठ्या बाता करतात मोठे विधान करतात त्या विधानाला कोणतेही तथ्य नसतं कारण की दिव्याखाली अंधार ही म्हण खोटी नाही आहे. जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवार ग्रामीण मतदार संघातील कोल्हे हिल्स परिसर भागामध्ये रस्ते नाहीत गटारी नाहीत कोणत्याही प्रकारचे सुविधा नसल्यामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत.

नागरिकांनी वेळोवेळी मंत्री गुलाबराव पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन समस्या सांगितली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांना एकच उत्तर दिलं. आपल्या परिसरातील नागरिक मला मतदान करत नाहीत म्हणून मी आपल्या कोल्हे हिल्स परिसरातील कोणताही काम करणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.

परंतु आता विधानसभा जवळ येत आहेत गुलाबराव पाटील यांनी आम्हाला तसे उत्तर दिले आहेत तसे आम्ही आता विधानसभेच्या वेळेस गुलाबराव पाटील यांना उत्तर देऊ कोल्हे हिल्स परिसरातील सुज्ञ नागरिक.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.