राज्याच्या एका अत्यंत महत्वाच्या विषयी मनसे नेते डॉ. मनोज चव्हाण यांच मुख्यमंत्र्यांना पत्र.

राज्याच्या एका अत्यंत महत्वाच्या विषयी मनसे नेते डॉ. मनोज चव्हाण यांच मुख्यमंत्र्यांना पत्र.

राज्यातील २८,००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असून आपल्या मध्यस्थीने हा प्रश्न मार्गी लावावा हि पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती.

१. राज्यात ग्राम रोजगार सेवक हे मनरेगाच्या माध्यमातून काम करीत असतात त्यांना फक्त १,५०० ते २,००० असे मासिक मानधन दिले जाते हेच मानधन उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये दुप्पटीने दिले जाते.

२. तसेच संगणक परिचारिका म्हणून आपल्याकडे अनेक ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ६,९००/- मासिक मानधन दिले जाते हेच मानधन, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश इथले शासन १०,०००/- मासिक मानधन दिले जाते.

३. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायतमध्ये शिपाई, लिपीक, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रु. १०,००० ते १२,०००/- मासिक मानधन दिले जाते हेच इतर राज्यात सुमारे २०,०००/- ते २३,०००/- पर्यंत मानधन दिले जाते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील कर्मचाऱ्यांना इतर राज्यात जे मानधन मिळते. तेवढेच आपल्या राज्यात देखील मिळावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणांकडे मागणी करीत आहे. सद्यस्थितीत जो मानधन मिळतो त्या तुटपुंज्या मानधनमध्ये ह्या कर्मचाऱ्यांना घर चालवता येत नाही.

वरील मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार व्हावा व सुमारे लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, हि विनंती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.