तिच्यासोबतचे फोटो स्टेटसला ठेवले, आईला सांभाळा म्हणत तरुणाचं टोकाचं पाऊल.

जळगावात एका तरुणाने प्रेमभंगातून अत्यंत धक्कादायक पाऊल उचलले. सत्तू कोळी नावाच्या या तरुणाने महाविद्यालयाच्या आवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने प्रियसीसोबतचे फोटो सोशल मीडियावर स्टेट्सला ठेवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केलीये. जळगावातून एक अतिशय धक्कादायक आणि हैराण करणारी घटना पुढे येताना दिसतंय. प्रेमभंगातून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आयुष्याचा शेवट केलाय. हेच नाही तर त्याने सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले आणि थेट आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्याने महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या झाडालाच गळफास घेतलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या तरुणाचा प्रेमभंग झाला होता.अधिक माहिती अशी की,

जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.प्रेमभंगातून तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती देखील मिळतंय. सत्तू कोळी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सत्तू कोळी याने आत्महत्या करण्याच्या अगोदर मुलीसोबतचे काही फोटो हे सोशल मीडियार स्टेट्स ठेवले आणि मग टोकाचा निर्णय घेतला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. पोलीसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास हा केला जातोय. नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या झाडावर तरुणाने गळफास घेतल्याने शहरात मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. प्रेमभंगातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती आहे.

सत्तू कोळी याच्या आत्महत्येनंतर पोलिस तपास करत असून या प्रकरणात काही मोठे खुलासे होतात का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. सत्तू कोळी याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. सत्तू कोळी याने मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर ठेऊन टोकाचा निर्णय घेतला. सत्तू कोळी याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ देखील शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो माफ करा म्हणताना देखील दिसतोय. मायला सांभाळा म्हणत आहे. माझ्याकडून काही चुकीचे होत आहे, हे मला समजत होते, असेही तो म्हणतोय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.